Wednesday, 28 June 2017
Saturday, 8 April 2017
Sunday, 2 April 2017
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
*Duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून काढणे
*Duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून काढण्यासाठीची नविण सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना
डुप्लिकेट विद्यार्थी सिस्टिम मधून काढून टाकण्याची नविन प्रोसेस काय आहे हे थोडक्यात पाहू.......
�� *डुप्लिकेट विद्यार्थी म्हणजे काय ?*��
➡ *एखाद्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही कारणात्सव जर त्याच शाळेत अथवा इतर दुसऱ्या कोणत्याही एका अथवा अनेक शाळेत दुबार नोंदवला गेला असेल तर student पोर्टल मध्ये अशा दुबार नोंदवलेल्या गेलेल्या मुलाची एका पेक्षा अधिक नोंद तयार होते.अशा अयोग्य दुबार नोंदीस आपण दुबार म्हणजेच Duplicate विद्यार्थी नोंद असे म्हणतात.म्हणजेच अशा विद्यार्थ्यास Duplicate विद्यार्थी असे संबोधले जाते.* तर अशा अयोग्य नोंदीस आपणास system मधून काढून टाकण्याच्या प्रक्रियेस Duplicate विद्यार्थी system मधून काढून टाकणे असे म्हणावे. असे Duplicate विद्यार्थी आपणास शाळा, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक Login मधून काढण्याची सुविधा student पोर्टल मध्ये नव्याने देण्यात आलेली आहे.

Saturday, 1 April 2017
Tuesday, 14 March 2017
Sunday, 12 March 2017
होळी
होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
Monday, 6 March 2017
आपल्या शाळेची Shala siddhi श्रेणी शोधा
आपल्या शाळेची शाळा सिध्दी श्रेणी काढण्यासाठी शाळा सिध्दी रिपोर्ट येथे क्लिक करा.
त्यात शाळेची माहिती व डोमेन चे स्तर इतकेच भरा आणि आपली श्रेणी जाणून घ्या.
Thursday, 23 February 2017
Saturday, 18 February 2017
छत्रपती शिवाजीराजे भोसले
(१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०)
हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
Subscribe to:
Posts (Atom)